¡Sorpréndeme!

Abhidya Bhave | अभिज्ञा आणि बाबांचा डान्स झाला Viral

2021-09-03 8 Dailymotion

अभिनेत्री अभिज्ञा भावेने सोशल मीडियावर तिच्या बाबांसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. अभिज्ञाने शेअर केलेल्या या तिच्या चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale